#SanjayRaut #EknathShinde #Shivsena #bjp #guhit #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #PratapSarnaik #BharatGogawale #RealSenaOfBalasaheb #MaharashtraCrisis
शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) चर्चा करा, असं थेट आवाहन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना केलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत पुढं म्हणाले, बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्ला वजा इशाराही त्यांनी आमदारांना दिलाय.
Please Like and Subscribe for More Videos.